वृक्षारोपण २०१७
"वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे"*
निसर्गाचं आपण देणं लागतो,
त्यांचे ऋण फेडण्यासाठी आज
भारतीय जनता पार्टी चित्रपट कामगार आघाडी,
पिंपरी.चिंचवड,पुणे शहर यांच्या वतीने
भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीचे *अध्यक्ष- श्री.संजयजी केनेकर* साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन पिंपरी चिंचवड शहरातील
कलाकारांच्या सहकार्याने त्यांच्या वाढदिवसानिमित्त *एक झाड कलेचं* या संकल्पनेतुन *औंध उरो रुग्णालय(ई.एस.आय) हाॅस्पिटल,सांगवी* येथे
वृक्षारोपण करण्यात आले.
या क्रार्यक्रमाला भा.ज.पा.चित्रपट कामगार आघाडीचे अध्यक्ष श्री.गोरक्ष धोत्रे,उपाध्यक्ष सौ.प्रिती व्हिक्टर,पुणे शहर सरचिटणीस श्री.मिंलिंद दास्ताने,जनसंपर्क अधिकारी मिंलिंद पाटिल
*पि.चिं.म.न.पा.चे नगरसेवक*
श्री हर्षल ढोरे श्री.संतोष कांबळे
श्री.राजेंद्र राजापुरे, नगरसेविका सौ.शारदा सोनवणे, सौ.सीमा चौगुले
पुणे,पिं.चिं.शहर पदाधिकारी श्री.केतन लुंकड,श्री.संतोष ओझा,श्री.अंजिक्य मिरगळ,श्री चेतन परदेशी,श्री.संतोष चोरडिया,सौ.निता मुधळे तसेच सचिव,उप-सचिव वर्षा शहापुरे,शैलेश पुसदकर,किरण जाधव,पराग पालकर,रुपाली खुडे,मोहिनी ननावरे,कैलास वाघ,मनोज थोरात,श्री.प्रसाद वैद्य सुर्या मैनन,विश्वास मोरे,सागर गोरे,आदी उपस्थित होते.
क्रार्यक्रमाचे नियोजन सौ.वर्षा शहापुरे यांनी केले.व श्री.केतन लुंकड यांनी आभार मानले.

Comments
Post a Comment