S. L. Raheja Hospital organized a health-talk program for women on the occasion of women's day in Mahim. Also, the Southern entrance to the hospital was inaugurated by Cine Actor Varsha Usgaonkar and Nisha Parulekar. President of BJP Film Workers Alliance for this program Mr. Gouraksha Sadashiv Dhotre was invited as the chief guest. On the day of women, the CEO of S.L. Raheja Hospital Mr. Bipin Chewale, and the doctor there advised women about health. The program was organized by BJP Chitrapat Kamgar Aghadi Secretary Mrs. Gloria Samson and Mr. Nandkishore Masurkar. This event was attended by Vice President Mr. Santosh Bansode, Sandeep Mishra and all women from Raheja Hospital.



मुंबई मधील एस एल रहेजा हॉस्पिटल (A Fortes Associate)* माहीम येथे महिला दिनानिमित्त* महिलांसाठी आरोग्य-वार्ता कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तसेच हॉस्पिटलच्या दक्षिण प्रवेशद्वाराचे उद्घाटन सिने अभिनेत्री वर्षा उसगावकर व निशा परूळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी भाजपा चित्रपट कामगार आघाडीचे अध्यक्ष मा. श्री. गोरक्ष सदाशिव धोत्रे* यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. महिला दिनानिमित्त एस एल रहेजा हॉस्पिटल चे सी.ई.ओ बिपीन चेवले व तेथील डॉक्टरांनी महिलांना आरोग्याबद्दल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजपा चित्रपट कामगार आघाडीचे चिटणीस सौ ग्लोरिया सैमसन व नंदकिशोर मसुरकर यांनी केले. या कार्यक्रमाला भाजपा चित्रपट कामगार आघाडीचे उपाध्यक्ष श्री संतोष बनसोडे, संदीप मिश्रा तसेच रहेजा हॉस्पिटल मधील समस्त महिला वर्ग यानी उपस्थिती लावली





Comments