श्रद्धांजली

Shammi (1929 - 6 March 2018) born Nargis Rabadi was an Indian film actress who appeared in over two hundred Hindi films. Shammi remained a sought-after with filmmakers when it came to goofy and comic roles, especially in the period 1949-1969 and later from 1980-2002. Her famous films as supporting actress included Half Ticket,Halaku,Samaj Ko Badal Dalo and films with Rajesh Khanna like The TrainRed Rose (film)AanchalKudratAwara Baap and Swarg. She has been a leading actress playing main female lead or second female lead in Hindi films between 1949-1955 as well. Later, from 1986 till 1998, she appeared in many popular television serials such as Dekh Bhai DekhZabaan Sambhal KeShriman ShrimatiKabhi Yeh Kabhi Woh and Filmi Chakkar. Shammi was married to film producer director Sultan Ahmed for seven years, before they were divorced. Shammi is the younger sister of fashion designer Mani Rabadi.

शम्मी (१९२९ – ६ मार्च २०१८) यांचे खरे नाव नर्गिस रबादी ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री होती.
विशेषतः १९४९-१९६९ आणि १९८०-२००२ च्या दशकात कमी विचारी आणि विनोदी भूमिकेत चित्रपट
निर्मात्यांची मागणी होती. सहायक अभिनेत्री म्हणून तिला प्रसिद्ध चित्रपट म्हणून हॉफ तिकीट,  हलाकू,
समाज को बदल डालो आणि राजेश खन्ना यांच्यासह द ट्रेन, रेड रोज (चित्रपट), आंचल, कुदरत, आवारा
बाप आणि स्वर्ग यांचा समावेश आहे. १९४९-१९५५ सालामध्ये त्यांनी मुख्य भूमिका किंवा हिंदी
चित्रपटात दुय्यम भूमिकेतील आघाडी महिला म्हणून नावारूपाला आली. नंतर १९८६ ते १९९८ पर्यंत
ते अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये दिसली जसे की "देख भाई देख", "जबान संभाल के", "श्रीमान श्रामती",
"कभी येह कभी वोह", "फिल्मिचक्कर". शम्मी यांनी सात वर्ष चित्रपट दिग्दर्शक सुल्तान अहमद
यांच्याशी विवाहबद्ध होती नंतर त्यांचा घटस्फोट झाला. शम्मी फॅशन डिझायनर मणी रबादीची छोटी
बहीण आहे.








Comments

  1. भावपूर्ण श्रद्धांजली....

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog