स्वच्छता अभियान
सकाळ उद्योग समुहतफे आयोजित स्वच्छता अभियानात सहभागी पिंपरी चिंचवड चे आयुक्त -श्रावण हडीकर महापौर-नितीन काळजे, उपमहापौर -शैलजा मोरे, स्थायी समिती अध्यक्ष -सीमा ताई शेवाळे, पक्ष नेते-एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते योगेश बहेल, सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब भोईर व भाजप चित्रपट कामगार आघाडीचे अध्यक्ष गौरक्ष धोत्रे व सरचिटणीस प्रीती व्हिक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड चे उपाध्यक्ष केतन लुंकड,चिटणीस वर्षा शहापुरे, अर्चना सुतार, ज्ञानेश्वर बढे यांनी या मध्ये असंख्य कार्यकर्त्यां सहभाग घेउन मोठ्या प्रमाणात पिंपरी चिंचवड मध्ये साफसफाई केली व स्वच्छता दिवस साजरा केला.
Comments
Post a Comment