भाजपा सरकार कामगिरी दमदार
#भाजपा सरकार कामगिरी दमदार
माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी यशस्वीपणे महाराष्ट्र सरकारच्या राज्यकारभाराची तीन वर्षे पूर्ण केली. केंद्र व राज्य सरकारने निर्माण केलेला विश्वास व विकासाच्या कामाला जनतेने पाठिंबा दिला आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गावागावांत, वॉर्डावॉर्डांत जाऊन सरकारने केलेली विकासकामे जनतेपर्यंत पोचवावीत, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेहमी करत आलेआहेत. म्हणूनच केंद्र व राज्य सरकारच्या विविध सरकारी योजनांची पुस्तिका भाजपा चित्रपट कामगार आघाडीने प्रसिद्ध केली आहे.
टेलिव्हिजन व चित्रपट माध्यमातील कलाकार, कामगार, तंत्रज्ञ यांच्यापर्यंत भारतीय जनता पार्टी सरकारने तीन वर्षात केलेल्या सरकारी योजनांची माहिती पोहचवण्यासाठी या पुस्तिकेचे निर्माण केले आहे.
मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व प्रदेशअध्यक्ष मा.रावसाहेब दानवे यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी या सरकारी योजनांच्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाचे प्रदेशअध्यक्ष श्री संजय केनेकर व भाजपा चित्रपट आघाडीचे प्रदेश अध्यक्ष श्री.गौरक्ष धोत्रे उपस्थित होते. त्याचबरोबर चित्रपट व्यवसायातील उदभवणार्या समस्या आणि चित्रपट कामगारांच्या प्रश्ना विषयी मुख्यमंत्र्यांना कळविले. त्याबाबत स्वतंत्रपणे चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करू अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिली.
सरचिटणीस विजय सरोज, सत्यवान गावडे, डॉ. प्रीती व्हिक्टर, कोषाध्यक्ष संजय दळवी, उपाध्यक्ष अजय घाटे, आशिष उबाळे, निशा परुळेकर,संतोष बनसोडे, संजय रणदिवे,अजिंक्य मिरगळ, सुहास निंबधे,दिनेश आशिवाल, सलीम शेख, संदीप मिश्रा, चिटणीस भूषण आंग्रे, संतोष गायकवाड, राजेंद्र दळवी, विकी अडसूळ,पूनम घोरपडे,रवींद्र बाली, सुनील हुस्के, जॉर्जि वर्गीस, नागेश भोईर, अजय सूर्यवंशी,अनिल भदरगे, तसेच जनसंपर्क प्रमुख दीपक चौधरी व प्रसिद्धी प्रमुख जयदीप कुलकर्णी उपस्थित होते.
भाजपा चित्रपट कामगार आघाडीतर्फे मा. देवेंद्र फडणवीस सरकारला भावी वर्षासाठी खूप खूप शुभेच्छा !!
_____________________________
_____________________________
#BJP Government Schemes
Honourable Chief Minister Shri. Devendra Fadanavis successfully completed three years tenure of State Government of Maharashtra. The belief that Central and State Government has created and their development works have been supported by people of Maharashtra. CM has always been appealing that party workers should visit villages & Wards to let them know about all development schemes by government. That is why BJP Chitrapat Kamgaar Aghadi have published the Central & State Government Schemes Guide.
This Guide was published to inform all Central & State Government Schemes conducted in last 3 year tenure of BJP Government to all TV & Cine Actors, Artists, Technicians & workers.
This Government Scheme Guide was published with hands of Hon. CM Devendra Fadanavis and State President of BJP Hon. Raosaheb Danwe at Varsha Residence. On this occasion, Shri. Sanjay Kenekar (State President of BJP Kamgaar Aghadi) and Shri. Gouraksha Dhotre (State President of BJP Chitrapat Kamgaar Aghadi) were present. In addition, Hon. Chief Minister was informed about Problems involved in TV & Film Industry and Problems of Cine Workers. Hon. CM Devendra Fadanavis said that he will organize a Special Meeting to Discuss these issues independently.
General Secretory Vijay Saroj, Satyawan Gawde, Dr. Preeti Victor; Treasurer Sanjay Dalvi; Vice President Ajay Ghate, Ashish Ubale, Nisha Parulekar, Santosh Bansode, Sanjay Ranadeev, Adv. Ajinkya Mirgal, Suhas Nibandhe, Dinesh Ashiwal, Salim Sheikh, Sandip Mishra; Secretory Bhushan Angre, Santosh Gaikwad, Rajendra Dalvi, Vicky Adsul, Punam Ghorpadde, Ravindra Bali, Sunil Huske, George Verghese, Nagesh Bhoir, Ajay Suryawanshi, Anil Bhadrage and Public Relations Head Deepak Choudhari & Social Media Head Jaydeep Kulkarni was also present on the occasion.
BJP Chitrapat Kamgaar Aghadi wishes Hon. Chief Minister Devendra Fadanavis and BJP Government for years ahead!
Comments
Post a Comment