भाजपा चित्रपट कामगार आघाडीची बैठक

आज दि.26/1 /18 रोजी दुपारी 3 वाजता, औरंगाबाद येथील भाजपा कार्यालयात ,चित्रपट कामगार आघाडी प्रदेश अध्यक्ष मा. श्री .गोरक्षजी धोत्रे सर् यांच्या मार्गदर्शना वरून , चित्रपट कामगार आघाडीची बैठक घेण्यात आली .बैठकीला लेखक,दिग्दर्शक, अभिनेते,अभिनेत्री,व तंत्रज्ञ उपस्थित होते. मार्गदर्शन करताना,कामगार आघाडी प्रदेश अध्यक्ष मा. श्री .संजयजी केनेकर, व प्रदेश सरचिटणीस मा .श्री.रामेश्वरजी पळसकर ,अक्षय बोरुडे, दिव्या पाटिल आणि ,महाराष्ट्र प्रदेश चिटनीस अनंत लांडगे.