वार्षिंक स्नेहसंमेलन
भाजपा चित्रपट कामगार आघाडीचे पुर्व नियोजित वार्षिंक स्नेहसंमेलन आज होता पण भिमा कोरेगाव पुणे येथे जि घटना घडली त्याच्या निषेध करत आम्ही हा स्नेहसंमेलन कार्यक्रम रद्द केला...
तरी सहभागी कामगार व रहिवासी आणि पदाधिकारी यांनी जो सहभाग घेतला आणि आपला वेळात वेळ काढुन आल्या बद्दल आपण सर्वाचे शतःआभार आणि शुभेच्छा.....
भिमा कोरेगाव येथील झालेल्या प्रकारचे जाहीर निषेध..
तरी सहभागी कामगार व रहिवासी आणि पदाधिकारी यांनी जो सहभाग घेतला आणि आपला वेळात वेळ काढुन आल्या बद्दल आपण सर्वाचे शतःआभार आणि शुभेच्छा.....
भिमा कोरेगाव येथील झालेल्या प्रकारचे जाहीर निषेध..
श्री संतोष बनसोडे
प्रदेश उपाध्यक्ष
भाजपा चित्रपट कामगार आघाडी
प्रदेश उपाध्यक्ष
भाजपा चित्रपट कामगार आघाडी
Comments
Post a Comment