16mm फिल्म फेस्टिव्हल
आज दि. 20 जानेवारी 2018 रोजी पुणे "आम्ही पुणेकर" या संस्थेने नॅशनल चित्रपट संग्रहालय(पुणे) येथे आयोजित केलेल्या '16mm फिल्म फेस्टिव्हल' मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून "भाजप चित्रपट कामगार आघाडी" महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष मा. श्री. गोरक्षजी धोत्रे, चित्रपट निर्माता ,दिग्दर्शक मा. श्री. गजेंद्र अहिरे, माजी आमदार मा. श्री. पवार, आमदार मा. सौ. मेधाताई कुलकर्णी, ऑस्करचे परिक्षक मा. उज्वलजी निरगुडकर उपस्थित होते. या कार्यक्रमात वेळात वेळ काढून गजेंद्र अहिरे, गौरक्ष धोत्रे ,व ऑस्कर चे ज्युरी उज्ज्वल निरगुडकर यांनी विद्यार्थ्यांशी गप्पा मारल्या त्यांना मार्गदर्शन केले,
16 mm, 35 mm ,70 mm यातील फरक, डिजिटल सेंटीलाइट चित्रपट, अनिमेशन चित्रपट व आताचे प्रत्येकाच्या हातात असलेले ला डिजिटल tv (मोबाईल),याबद्दल मोलाची माहिती दिली !
तसेच भाजपा चित्रपट आघाडी च्या माध्यमातून व आम्ही पुणेकर च्या सहयोगाने 16 mm चित्रपट महोत्सव संपूर्ण महाराष्ट्र मध्ये करण्याचे धोत्रे यांनी जाहीर केले आयोजक हेमंत जाधव , राजेंद्र खेडेकर व संजय गायकवाड यांनी केलेल्या कार्यक्रमाच्या संकल्पने चे सर्व मान्यवर यांनी भरभरून कौतुक केले की नवीन पिढी ला अशा16 mm सारख्या तंत्रज्ञाना ची आपण ओळख करून दिली, यासाठी नॅशनल चित्रपट संग्रहालय याचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन लाभले...

Comments
Post a Comment