Posts

Showing posts from August, 2017

"CALL OFF THE STRIKE"

Image
"CALL OFF THE STRIKE" On assurance of the Hon.Labor Minister Shri Sambhaji Nilengekar - Patil with the personal intervention and efforts of Shri Atul Shah, Shri Ashish Shellar, Shri Sanjay Kenekar and Shri Gauraksha Dhotre (on behalf BJP CHITRAPAT KAMGAR AGHADI) wih the help of FWICE considering the disaster like situation prevailing in Mumbai city it has been unanimously decided to call off the strike of the worker & technicians of the Film & TV industry with immediate effect. The fight will now continue with the intervention and support of the Labor Ministry

गोरेगाव फिल्मसिटीच्या आवारात तणावपूर्ण वातावरण

Image
मुबई दिनांक : १६ ऑगस्ट २०१७ "गोरेगाव फिल्मसिटीच्या आवारात तणावपूर्ण वातावरण ! अनेक ठिकाणी चित्रपटाची शूटिंग बंद ठेवण्यात आली आहे " चित्रपटकर्मीनी आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत काम बंध आंदोलन सुरु केले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी चित्रपटाचे चित्रीकरण थांबले आहे. फिल्मसिटीच्या आवारात चित्रपटकर्मीनी ठिय्या आंदोलन पुकारले आहे. चित्रपट निर्मात्यांनी मागण्या मान्य नाही केल्या तर हा संप चिघळण्याची शक्यता आहे. भाजपा चित्रपट कामगार आघाडीने कामगारांच्या रास्त मागणीसाठी या संपाला पाठिंबा  दिला आहे. निर्मात्यांनी सकारात्मक भूमिका घेतली तरच यावर तोडगा निघू शकतो. अद्याप असे काही संकेत मिळाले नसून चित्रपटकर्मीचा वाढता रोष पाहता येत्या २४ तासात आंदोलन भडकण्याची चिन्हे दिसत आहेत. पोलिसांनी भाजपा चित्रपट कामगार आघाडीच्या कार्यकर्त्यांना देखील १४९ ची नोटीस बजावली आहे. भाजपा चित्रपट कामगार आघाडीचे अध्यक्ष गोरक्ष धोत्रे आणि कार्यकारणीने तिथेच तळ ठोकला असून परिस्थितीचा आढावा घेत आहे.

FWICE strike gets political colour

Image
http://www.iwmbuzz.com/television/news/fwice-strike-gets-political-colour/2017/08/14 FWICE strike gets political colour The FWICE Strike will now be supported by a political party… By  IWM Editorial 14 Aug,2017 Angry protesters We are fast approaching the D-day when the result of the ‘Strike Scare’ declared by the FWICE (Federation of Western Indian Cine Employees) will get public!! Today, that is on 14 August, the entire industry seems to be working as usual, but there prevails an uncertainty and a dark cloud over the shoot happening over the next few days… At this juncture, we at IndianWikiMedia.com have got to know that a new angle has been added to the whole issue. The FWICE have now got ‘firm supporters’ in a political party, which is affiliated to the ruling party, Bharatiya Janta Party. A credible source tells us, “The political angle has taken everyone aback. BJP Chitrapat Kamgar Aghadi has come to join the FWICE in calling for the strik...

FWICE ला सहकार्य

Image
चित्रपट निर्माते अनेक महिन्यापासून प्रलंबित मागण्याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे १५ ऑगस्ट २०१७ पासून फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने वर्कर्स (FWICE) ने फिल्म इंडिस्ट्रीत बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचे ठरविले आहे. याबाबत भाजपा चित्रपट कामगार आघाडीला सहयोग करण्याबाबत निवेदनपत्र देण्यात आले होते. FWICE ने निर्देशित केलेल्या कामगारांच्या मागण्या रास्त असून त्याला बिनशर्त पाठींबा देण्याचा निर्णय भाजपा चित्रपट कामगार आघाडीने घेतला आहे. तरी आपण सर्वांनी ह्या आंदोलनात सहभागी होऊन प्रल ंबित मागण्यासाठी इंडस्ट्रीतील निर्मात्यांचे लक्ष वेधुन FWICE ला सहकार्य करूया ! आपला गोरक्ष धोत्रे अध्यक्ष भाजपा चित्रपट कामगार आघाडी

एक धागा अंधारातून चमकणाऱ्या नात्याचा

Image
एक धागा अंधारातून चमकणाऱ्या नात्याचा. एक अनोखं रक्षाबंधन रविवार दिनांक ६ ऑगस्ट २०१७ रोजी भाजपा चित्रपट कामगार आघाडीतर्फे मुलींच्या अंधशाळेत रक्षाबंधन साजरे केले.असा एक धागा बांधण्यात आला त्यातून त्यांना उज्ज्वल भविष्याचा विश्वास निर्माण करण्यात आला. मुलींनी बहीण भावांच्या नात्यावर गाणी म्हणून आम्हा सगळ्यांना मंत्रमुग्ध केले तसेच अभिनेते संतोष चोरडिया यांनी मुलींना खूप हसाविले तर प्रीती व्हिक्टर मॅडम यांनी मुलींना जगण्याचा कानमंत्र दिला. प्रस्तावना वृंदा बाळ यांनी केल े तर कार्यक्रमाचे आयोजन सुनंदा मॅडम ,मंदार जोग ,वृंदा बाळ यांनी केले या कार्यक्रमास भाजपा चित्रपट कामगार आघाडी चे अध्यक्ष श्री गौरक्ष धोत्रे यांचे मार्गदर्शन लाभले प्रमुख उपस्थिती भाजपा चित्रपट कामगार आघाडीचे महा.सरचिटणीस प्रीती विक्टर महा. उपाध्यक्ष सुहास निबंध, पुणे उपाध्यक्ष- संतोष चोरडिया, अभिनेत्री भाग्यश्री देसाई, सचिव अभिनेत्री मुक्ता पटवर्धन, पि.-चिं. शहर उपाध्यक्ष अभिनेते दिग्दर्शक केतन लुंकड, चिटणीस- शैलेश पुसतकर ,सचिव- कैलास वाघ,उपसचिव-मनोज थोरात व शाळेतील सर्व पदाधिकारी उपस्थित होते .