FWICE ला सहकार्य
चित्रपट निर्माते अनेक महिन्यापासून प्रलंबित मागण्याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे १५ ऑगस्ट २०१७ पासून फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने वर्कर्स (FWICE) ने
फिल्म इंडिस्ट्रीत बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचे ठरविले आहे. याबाबत भाजपा चित्रपट कामगार आघाडीला सहयोग करण्याबाबत निवेदनपत्र देण्यात आले होते. FWICE ने निर्देशित केलेल्या कामगारांच्या मागण्या रास्त असून त्याला बिनशर्त पाठींबा देण्याचा निर्णय भाजपा चित्रपट कामगार आघाडीने घेतला आहे. तरी आपण सर्वांनी ह्या आंदोलनात सहभागी होऊन प्रलंबित मागण्यासाठी इंडस्ट्रीतील निर्मात्यांचे लक्ष वेधुन FWICE ला सहकार्य करूया !

Comments
Post a Comment