विद्यार्थ्यांचा सत्कार

भाजपा चिञपट कामगार आघाडी


च्या ( पुणे व पिंपरी_चिंचवड_शहर ) वतीने १० वी व १२ वी मध्ये ८०% पेक्षाहुन जास्त मार्क्स मिळवुन उत्तीर्ण झालेल्या १३० गुणवंत विद्यार्थ्यांचा काल दि.१९/६/२०१७ रोजी प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला...

Comments

Popular posts from this blog