पश्चिम महाराष्ट्राची कार्यकारणी बैठक

दिनांक ९ जून २०१७, पुणे ​
भाजपा चित्रपट कामगार आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्राची कार्यकारणी बैठक डॉ. प्रीती विक्टर यांनी पुणे येथे घेतली. या कार्यक्रमाला भाजपा कामगार आघाडीचे अध्यक्ष संजय भाऊ केनेकर व चित्रपट कामगार आघाडीचे अध्यक्ष गोरक्षजी धोत्रे यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले.
सर्व नूतन पदाधिकारी यांचे स्वागत करून संजय केनेकर यांनी संघटनेची पुढील वाटचाल व नियोजन कसे असावे याविषयी भाष्य केले. संघटनेचा प्रोटोकॉल, चित्रपट क्षेत्रात कामगारभिमुख चळवळ र्गदर्शन केले. त्यानंतर गोरक्ष धोत्रे यांनी पदाधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या, सभासद नोंदणी याबाबत माहिती दिली. व भाजपा चित्रपट कामगार आघाडीच्या सभासदांना संघटनेद्वारे जास्तीत जास्त रोजगार कसा मिळवून देता येईल, केलेल्या कामाचे सोशल मीडिया द्वारे प्रसिद्धी करून लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी कसे प्रयत्न करायला हवेत याविषयी मार्गदर्शन केले.

कशी राबवावी याविषयी सविस्तर मा
विभागानुसार पदाधिकाऱ्यांनी आपापल्या कामाचे संयोजन आणि चित्रपट कामगार आघाडीचे कार्य आपापल्या विभागात कसे पार पाडता येईल या विषयीची चर्चा डॉ. प्रीती विक्टर यांनी या बैठकीत पार पाडली.
प्रदेश पदाधिकारी सुहास निबंधे, मिलिंद दस्ताने, मिलिंद पाटील यांनी बैठकीचे आयोजन केले. नाना मोहिते, अजिंक्य मिरगळ यांचे मोलाचे सहकार्य यास लाभले.
या बैठकीला उपस्थित राहिलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार !


__/!\__
BJP Working Committee meeting of West Maharashtra Dr.Preeti Victor took at Pune. The program received the key guidance of BJP workers 'association president Sanjay Bhau Kenekar and President of the Film Workers' Association President Gorakhshi Dhotre.
By Welcoming all the new office-bearers, Sanjay Kenkar spoke about the organization's next approach and planning. The organization's protocol, detailed guidance on how to implement the labor force movement in the field of film. After this, Goraksha Dhotre gave information about office bearers responsibility and membership registration. And BJP Film Workers Association president have guided the members about how to get maximum employment through the BJP workers organization and the efforts made by members will publish through social media to reach out to the masses.
Discussion about how the office-bearers will organized their work and how the film workers organisation work could be carried out in their respective area's done By Dr.Preeti Victor in this meeting.
The first meeting of the executive meeting was successfully completed due to the hard work of state office bearers Suhas Nibandhe, Milind Dastsane , Milind Patil. Mr. Nana Mohite and Mr. Ajinkya Mirgal helps a lot. Thank you to all the office bearers who were present at this meeting!

Comments

Popular posts from this blog