गुणवंत विद्यार्थी, कुशाग्र विद्यार्थी


गुणवंत विद्यार्थी, कुशाग्र विद्यार्थी
उपक्रम भाजपा चित्रपट कामगार आघाडी
पंडित दिन द्याल उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री)खा.श्री रावसाहेब दानवे पाटील (प्रदेश अध्यक्ष. भाजप) तसेच श्री संजयजी केणेकर (महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष - भाजपा कामगार आघाडी) यांच्या मार्गदर्शनाने गोरक्ष धोत्रे (महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चित्रपट कामगार आघाडी) यांच्या अध्यक्षतेखाली व सर्व सहकारी आणि पदाधिकारी यांच्या उपस्थितीत या उपक्रमात आपण गरजू गरीब विद्यार्थ्यांना माध्यमिक शालांत परीक्षा लक्षात घेऊन माध्यमिक (दहावीच्या) विद्यार्थ्यांना नवनीत अपेक्षित संच अभ्यासिकेच्या माध्यमातून ते विद्यार्थ्यांना मोफत वाटप करीत आहोत यांची नोंद असावी.

स्थळ: महानगरपालिका शाळा, अग्निशामक केंद्राच्या पाठीमागे, टाटा कॉलनी, अंधेरी (प), मुंबई, महाराष्ट्र.

दिनांक: शुक्रवार ०९ फेब्रुवारी २०१८ वेळ सकाळी ११.०० वाजता

आयोजक:
श्री नविन करमियानी
उपाध्यक्ष – मुंबई प्रदेश
भाजपा चित्रपट कामगार आघाडी

संयोजक:
श्री संतोष बनसोडे - महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष
श्री संतोष गायकवाड - महाराष्ट्र प्रदेश चिटणीस
श्री शशिकांत दासन - महाराष्ट्र प्रदेश चिटणीस
श्री अनिल भदरगे - महाराष्ट्र प्रदेश चिटणीस
श्री मयूर केणी - महाराष्ट्र प्रदेश चिटणीस

Comments

Popular posts from this blog