मराठी राजभाषा दिन

आज दिनांक २७ फेब्रुवारी २०१८ रोजी संध्याकाळी ६.०० वाजता भाजपा चित्रपट कामगार आघाडी च्या मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयात कुसुमाग्रज वि. वा. शिरवाडकर यांच्या जयंती निमित्त मराठी राजभाषा दिन साजरा केला गेला तसेच जेष्ठ कलाकारनागरिक यांचा सत्कार व  गीता ची मराठी  प्रत मराठी राजभाषा दिवस म्हणून भेट दिली याप्रसंगी भाजपा चित्रपट कामगार आघाडी चे पदाधिकारी व कल्याण डोंबिवली चे सरचिटणीस श्री  शिवाजी आव्हाड देखील उपस्थित होते. सांस्कृतिक संचलन विभागाचे श्री भालेराव, चित्रपट आघाडी अध्यक्ष गोरक्ष धोत्रे, पुणे  विभागाचे सरचिटणीसअभिनेते मिलिंद दास्ताने (तुझ्यात जीव रंगला चे आबा), उपाध्यक्ष संतोष बनसोडे, संदीप मिश्रा, चिटणीस संतोष गायकवाड, ग्लोरिया सॅमसन, राजेंद्र दळवी, जितेन पुजारी, अनिल भदरगे, नंदकिशोर मसुरकर, ओमकार वैद्य, योगेश कांबळे, प्रकाश चौरसिया, दीपक खांडेकर, नीता गवळी, महादेव साळोखे, वर्षा घाटपांडे, मीनाक्षी कुलकर्णी, राजश्री वर्मा, नवीन करमियानी , योगेश कांबळे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.






Comments

Popular posts from this blog