पंडित दिन द्याल उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री)  खा.श्री रावसाहेब दानवे पाटील (प्रदेश अध्यक्ष. भाजप) तसेच श्री संजयजी केणेकर (महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष - भाजपा कामगार आघाडी) यांच्या मार्गदर्शनाने गोरक्ष धोत्रे (महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चित्रपट कामगार आघाडी) यांच्या अध्यक्षतेखाली व सर्व सहकारी आणि पदाधिकारी यांच्या उपस्थितीत या उपक्रमात आपण गरजू गरीब विद्यार्थ्यांना माध्यमिक शालांत परीक्षा लक्षात घेऊन माध्यमिक (दहावीच्या) विद्यार्थ्यांना नवनीत अपेक्षित संच अभ्यासिकेच्या माध्यमातून ते विद्यार्थ्यांना मोफत वाटप केले. यावेळी प्रमूख पाहुणे म्हणून सिने अभिनेत्री साहिला चड्डा तसेच संतोष बनसोडे, संतोष गायकवाड, शशिकांत शिवदासन, अनिल भदरगे, हेमांगी महाडिक, प्रकाश चौरासिया, विनोद निकम, अरुण सोनार, मयूर केणी, ओमकार वैद्य व राजू वैष्णव उपस्थित होते. 

आयोजक:
श्री नविन करमियानी
उपाध्यक्ष – मुंबई प्रदेश
भाजपा चित्रपट कामगार आघाडी








Comments

Post a Comment

Popular posts from this blog